¡Sorpréndeme!

ED छापा : नागपुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक | NCP | Police | Nagpur | Sakal Media

2021-06-25 4,509 Dailymotion

ED छापा : नागपुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
नागपूर : ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकला. त्यामुळे आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी केली असून या परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. तसेच आंदोलक आक्रमक होऊ नये यासाठी पोलिसांची कुमक देखील तैनात करण्यात आली. काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड देखील केली आहे.